10 Coin Big News: नमस्कार मित्रांनो, दहा रुपयांची नाणी बाजारामध्ये आता वैद्य आहेत की अवैद्य? असा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनामध्ये पडलेला आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी लोक दहा रुपयांचा नाणे दुकानदाराकडून घेत नाहीत. तसेच यामुळे अनेकांमध्ये वाद देखील होतात. मागील काही काळापूर्वी सोशल मीडियावर दहा रुपयांची नाणी बंद झाली अशा बातम्या पाहायला मिळत होत्या. पण बाजारामध्ये दहा रुपयांची नाणी सर्वत्र चालू आहेत असे आरबीआयने आता स्पष्ट केले आहे.
यामुळे तुम्ही एखाद्या दुकानदाराकडून दहा रुपयाची नाणी घेऊ शकता. तसेच कोणालाही तुम्ही दहा रुपयाची नाणी देऊन एखादी वस्तू विकत घेऊ शकता. कारण आरबीआय कडून आता स्पष्ट माहिती देण्यात आली आहे की दहा रुपयांची नाणी बाजारामध्ये चालू आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी चुकीची अफवा पसरली होती. यामुळे कोणत्याही नागरिकांनी या अफावर जाऊन बाजारातून नाणी घेण्यास नकार देऊ नये. तसेच बाजारामध्ये किंवा एखाद्या दुकाने मध्ये तुमच्याकडील दहा रुपयांची नाणी घेत नसेल तर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर कॉल करून त्याच्या विरोधात तक्रार देखील नोंदवू शकता.10 Coin Big News
मित्रांनो दहा रुपयांची नाणी वैद्य नाहीत किंवा बाजारामध्ये तसेच दुकानांमध्ये दहा रुपयांची नाणी पूर्णपणे घेण्यास बंद झाली आहेत. अशी अफवा सगळीकडे पसरली होती. आणि या अफवांमुळे दहा रुपयांची नाणी बँकांमधून देखील खातेदारक घेत नव्हते. यामुळे बँकांना तसेच व्यवसायिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच ही माहिती आरबीआयला कळाल्यानंतर आरबीआय ने लगेच यावर स्पष्टीकरण देत दोन नागरिक दहा रुपयांची नाणी किंवा बाजारातून विकत घेत नाही त्याच्यावर तक्रार देखील तुम्ही करू शकता.
यामुळे मित्रांनो हे लक्षात ठेवा की, आपल्या देशभरात दहा रुपयांची नाणी सगळीकडे चालू आहेत. यामुळे तुम्ही ही बातमी तुमच्या मित्रांना तसेच नातेवाईकांना शेअर करून त्यांना देखील समजून सांगा की दहा रुपयांची नाणी दुकानातून तसेच बाजारातून घेत जा….10 Coin Big News