SSC Result Announced: 10 वी चा निकाल जाहीर, लगेच एका क्लिकवर पहा आईचे नाव आणि रोल नंबर टाकून तुमचा निकाल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Result Announced: अखेर दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा देखील संपलेली आहे. आता केवळ 25 मिनिटात दहावी वर्गाचा निकाल जाहीर होणार आहे. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर हा निकाल आज ठीक एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खबरदारी बोर्डाने घेतली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने दहावीचा निकाल पाहता येणार आहे. यावर्षी तब्बल 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांना काही क्षणातच आपला रिझल्ट पाहता येणार आहे.

मित्रांनो आम्ही या ठिकाणी दहावीचा रिझल्ट पाहण्यासाठी खालील प्रमाणे चार वेबसाईट दिले आहेत. यापैकी कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही तुमचा दहावीचा निकाल सहज होऊ शकतात. आज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल पाहता येणार आहे त्याचबरोबर काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या शाळे कडून मार्कशीट देखील दिले जाईल. 10th class result

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट खालील प्रमाणे….

  1. https://mahresult.nic.in/
  2. https://sscresult.mkcl.org/
  3. https://sscresult.mahahsscboard.in/
  4. https://mahahsscboard.in/mr

SSC Result Announced

Leave a Comment