Thu. Nov 21st, 2024
Onion Rate Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत कांदा पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजार भाव पाहणार आहोत. यामध्ये आपण कांद्याचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजारभाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या भावात तब्बल 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. मात्र अनेक बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले देखील आहेत. आज सातारा या बाजार समितीत कांद्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

आणि त्याचबरोबर दुसऱ्या सर्व बाजार समितीत कांद्याचे बाजार भाव जशास तसे आहेत. आज सातारा या बाजार समितीत 269 किलोमीटर आली आहे. आणि या बाजार समितीत कांद्याला कमीत कमी बाजार भाव हा २२०० रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 3400 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर सर्व साधारण बाजार भाव हा 2100 रुपये मिळाला आहे.Onion Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/05/2024
कोल्हापूर क्विंटल 6312 700 2500 1400
अकोला क्विंटल 592 700 1400 1200
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 3890 300 1750 1025
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 12608 1500 2200 1850
सातारा क्विंटल 269 2200 3400 2100
सोलापूर लाल क्विंटल 12048 100 2750 1500
बारामती लाल क्विंटल 596 300 2000 1300
अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 429 700 1600 1150
धुळे लाल क्विंटल 116 100 1600 1300
जळगाव लाल क्विंटल 1061 400 1877 1127
हिंगणा लाल क्विंटल 2 1500 1500 1500
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 2764 800 2400 1600
पुणे लोकल क्विंटल 8692 800 2200 1500
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 16 1500 2000 1750
पुणे-मोशी लोकल क्विंटल 445 500 1500 1000
चाळीसगाव-नागदरोड लोकल क्विंटल 2800 1150 1451 1350
वडगाव पेठ लोकल क्विंटल 440 1800 2400 1900
मंगळवेढा लोकल क्विंटल 109 100 2000 1400
कामठी लोकल क्विंटल 6 1500 2500 2000
शेवगाव नं. १ नग 1130 1500 2200 1500
कल्याण नं. १ क्विंटल 3 1600 2000 1800
शेवगाव नं. २ नग 630 1000 1400 1400
शेवगाव नं. ३ नग 744 200 800 800
येवला उन्हाळी क्विंटल 5500 650 1901 1550
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 600 400 1562 1440
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 7500 700 2012 1700
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 11500 500 2090 1650
सिन्नर उन्हाळी क्विंटल 2325 500 1855 1650
सिन्नर – नायगाव उन्हाळी क्विंटल 459 500 1900 1750
चांदवड उन्हाळी क्विंटल 5000 812 2151 1700
मनमाड उन्हाळी क्विंटल 1200 290 2051 1700
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 25000 500 2370 1800
वैजापूर उन्हाळी क्विंटल 1074 500 2000 1230
देवळा उन्हाळी क्विंटल 4590 300 2150 1750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *