Information about health: नमस्कार मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये कोणते पदार्थ खायचे, आपल्या आरोग्य व्यवस्थित कसे ठेवायचे, कोणती भाजी आहे जी थंडीच्या दिवसांमध्ये खायला पाहिजे, व त्या भाजीमुळे कोणत्या आजारवर नियंत्रण ठेवू शकते हे आपण बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत.
थंडीच्या दिवसात आपली प्रतिकारशक्ती कमी होते या काळामध्ये आपले आरोग्य बिघडू लागते आपले आरोग्य उत्तम राहावे यासाठी आपण भरपूर व्यायाम करायला हवा व त्याचबरोबर थंडीच्या काळामध्ये योग्य पद्धतीने आहार घेणे गरजेचे आहे. आपल्या आहारामध्ये भाजपाला, फळे, कंदमूळ या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे.
अनेकांना थंडीच्या काळामध्ये पचनाशी निगडित अनेक समस्या येतात.मुळ्याची भाजी थंडीच्या दिवसांमध्ये खाल्ली तर याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. ही भाजी गुणकारी असून त्यामध्ये आजाराशी लढण्याची ताकद असते. मुळ्याच्या भाजीमुळे बद्धकोशापासून ते कॅन्सर सारख्या आजारावर गुणकारी ठरते हे आजार दूर करण्यास मदत करते. मुळापासून कोणकोणते फायदे होतात ते पाहूया.Information about health
कॅन्सर हा आजार मोठ्या प्रमाणात होतो कॅन्सरमध्ये विविध प्रकार असतात कॅन्सर पासून वाचवण्यासाठी सर्वजण खूप काही प्रयत्न करतात कोणत्या ना कोणत्या कारणाने ते अपयशी ठरतात. कॅन्सर सारखा आजार होऊ नये म्हणून मुळा हा आजारावर नियंत्रण ठेवतो. मुळ्यामध्ये असणारे घटक आणि पाणी एकत्र आले की त्यापासून ट्युमर निर्माण होत नाही त्यामुळे त्यांचे सारख्या आजार. मुळ्याच्या भाजीने नियंत्रणेत येतो.
डायबिटीस सारखा आजार तर आता बहुतेक जणांना होतो. आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढते. पण रक्तातील साखरेचे प्रमाण आपण नियंत्रणे ठेवू शकतो. त्यासाठी मुळा खाणे हे आरोग्यासाठी उपयोगी आहे. मळ्यामध्ये असणारे घटक हे डायबिटीसच्या आजारावर नियंत्रण ठेवते.
मुळा हा अपचनाच्या क्रियेसाठी गुणकारी आहे. अनेकांना अपचनामुळे गॅस, एसिडिटी, वृद्धकोष्ठता यासारख्या समस्या निर्माण होतात. मळ्यामध्ये असलेले फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचनाच्या क्रियेस उपयुक्त ठरते. मुळ्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित चालते आहार घेत असताना आहारामध्ये मुळाचा समावेश करावा.Information about health