Gram Panchayat gharkul yadi: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये ग्रामपंचायत मार्फत राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेच्या लाभार्थी याद्या पाहणार आहोत. ग्रामपंचायत मार्फत सरकार विविध योजना राबवत आहे. यामध्ये घरकुल योजना म्हणजेच प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही एक सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच लाभदायक योजना आहे.
या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना स्वतःच्या हक्काचे पक्के घर नाही त्या नागरिकांना घरून योजनेअंतर्गत स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्या शेतकऱ्याची पात्रता तपासली जाते आणि त्यानंतर शेतकऱ्याला लाभार्थी ठरवले जाते.
जर तुम्ही देखील या योजनेचा अर्ज केला असेल तर तुमचे देखील घरकुल लाभार्थी यादीत नाव येऊ शकते. मित्रांनो तुम्हाला घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईल वरून देखील ग्रामपंचायत मध्ये राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेची यादी पाहू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. Gram Panchayat gharkul yadi
त्यानंतर तुम्ही घरकुल लाभार्थी यादी पाहू शकता…
घरकुल लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा