Tue. Nov 19th, 2024
Onion Rate Todayv
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा बाजार भाव आता आज 510 रुपयांनी वाढ झाली आहे. आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला असेल. मात्र हे बाजार भाव देखील खूपच कमी असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

मित्रांनो आपण आज या बातमीमध्ये कांदा पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण कांद्याचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजारभाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

शेतकरी मित्रांनो आज सातारा या जिल्ह्यातील बाजार समिती 175 क्विंटलची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत कांद्याला कमीत कमी बाजार भाव हा 2000 हजार रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 2500 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर सर्व साधारण बाजार भाव हा 2250 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो इतर सर्व जिल्ह्यातील कांदा बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…Onion Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
02/06/2024
दौंड-केडगाव क्विंटल 1737 700 2600 2000
सातारा क्विंटल 175 2000 2500 2250
राहता क्विंटल 3744 400 2600 1900
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 6513 1000 2710 1400
धाराशिव लाल क्विंटल 42 850 2500 1675
भुसावळ लाल क्विंटल 15 1400 1800 1600
पुणे- खडकी लोकल क्विंटल 27 1200 1600 1500
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 17 1400 2200 1800
पुणे-मोशी लोकल क्विंटल 541 600 2000 1300
वाई लोकल क्विंटल 20 1000 2500 1800
कोल्हापूर क्विंटल 7949 700 2700 1600
अकोला क्विंटल 354 700 1700 1400
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 1471 600 2000 1300
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 670 1400 2000 1700
मंचर- वणी क्विंटल 688 1500 2610 2155
विटा क्विंटल 40 2000 2500 2350
सातारा क्विंटल 546 2000 2500 2250
जुन्नर – नारायणगाव क्विंटल 35 500 2600 1800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *