Soyabean Rate Today: सोयाबीन बाजार भावात मोठ्या प्रमाणात वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजारभाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे.

शेतकरी मित्रांनो आज छत्रपती संभाजी नगर या बाजार समितीत 33 क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव हा 4300 मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4500 रुपये मिळाला आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 4325 रुपये मिळाला आहे..

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
04/06/2024
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 33 4300 4500 4325
राहूरी -वांबोरी क्विंटल 4 4271 4271 4271
कारंजा क्विंटल 2500 4145 4465 4390
तुळजापूर क्विंटल 60 4450 4450 4450
राहता क्विंटल 15 4419 4451 4435
अमरावती लोकल क्विंटल 2820 4300 4375 4337
अकोला पिवळा क्विंटल 3043 4100 4430 4250
हिंगणघाट पिवळा क्विंटल 2544 2900 4525 3800
भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 13 4500 4600 4550
भोकर पिवळा क्विंटल 14 4151 4311 4231
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 67 4230 4330 4280
दिग्रस पिवळा क्विंटल 75 4250 4320 4295
गेवराई पिवळा क्विंटल 5 4300 4351 4325
परतूर पिवळा क्विंटल 6 4400 4421 4410
दर्यापूर पिवळा क्विंटल 700 3400 4390 4300
नांदगाव पिवळा क्विंटल 12 4250 4444 4444
वैजापूर- शिऊर पिवळा क्विंटल 1 4400 4400 4400
उमरगा पिवळा क्विंटल 1 4450 4450 4450
पालम पिवळा क्विंटल 40 4601 4601 4601
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 269 3295 4450 4279
राजूरा पिवळा क्विंटल 71 3900 4260 4245
काटोल पिवळा क्विंटल 41 3700 4425 4300

Leave a Comment