Thu. Nov 21st, 2024
Onion Rate Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये कांदा पिकाचे महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यातील आजचे बाजार भाव पाहणार आहोत. मित्रांनो कांदा बाजारभावात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. काल कांदा बाजार भावात प्रतिक्विंटल मागे 510 रुपयांनी घसरण झाली होती. मात्र आज कांदा बाजार भावात 1150 रुपयांनी वाढ झाली आहे.

यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. मात्र कांद्याचे बाजार भाव अजून देखील खूपच कमी आहेत यामुळे शेतकऱ्यांना कांदा बाजार भाव वाढवा अशी अपेक्षा आहे.

शेतकरी मित्रांनो आज सातारा या बाजार समितीत कायद्याची 195 क्विंटलची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत कांद्याला कमीत कमी बाजार भाव हा 2500 रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा तीन हजार दोनशे रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण बाजार भाव हा 2800 रुपये मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो इतर सर्व जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Onion Rate Today

शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/06/2024
मंचर क्विंटल 1944 2000 3610 2825
दौंड-केडगाव क्विंटल 2585 1200 3600 2800
सातारा क्विंटल 195 2500 3200 2800
राहता क्विंटल 6215 700 3800 2500
जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 38 500 3200 2500
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 4715 1100 3550 2510
धाराशिव लाल क्विंटल 25 2000 3000 2500
भुसावळ लाल क्विंटल 41 1600 2000 1800
पुणे लोकल क्विंटल 14751 1000 3200 2100
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 2200 3000 2600
पुणे-मोशी लोकल क्विंटल 571 1200 2000 1600
वाई लोकल क्विंटल 15 1000 2500 1800
अकोले उन्हाळी क्विंटल 1439 700 3636 2700
जुन्नर -ओतूर उन्हाळी क्विंटल 5709 1200 3610 3000
पारनेर उन्हाळी क्विंटल 7426 1000 3500 2400
रामटेक उन्हाळी क्विंटल 40 1800 2000 1900
08/06/2024
कोल्हापूर क्विंटल 4067 1000 3500 1900
जालना क्विंटल 1019 150 1400 700
अकोला क्विंटल 452 1400 2600 2200
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 2190 1000 2700 1850
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 486 2000 2750 2300
खेड-चाकण क्विंटल 750 2000 2800 2500
मंचर- वणी क्विंटल 651 2100 3110 2650
सातारा क्विंटल 244 2000 2500 2250
जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 54 800 3000 2000
सोलापूर लाल क्विंटल 11407 500 4500 2600
बारामती लाल क्विंटल 649 600 3100 2200
धुळे लाल क्विंटल 571 200 2110 1900
जळगाव लाल क्विंटल 941 625 3027 1826
धाराशिव लाल क्विंटल 13 1200 2700 1950
नागपूर लाल क्विंटल 1380 2000 3000 2750
साक्री लाल क्विंटल 2900 1550 2600 2300
भुसावळ लाल क्विंटल 5 2000 2500 2200
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 609 700 2000 1350
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 3439 1000 3200 2100
पुणे- खडकी लोकल क्विंटल 7 1400 1800 1600
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 2000 2000 2000
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 110 1700 1900 1800
पुणे-मोशी लोकल क्विंटल 529 1000 2000 1500
जामखेड लोकल क्विंटल 506 100 3500 1800
वडगाव पेठ लोकल क्विंटल 560 2300 3200 2500
मंगळवेढा लोकल क्विंटल 14 200 2160 2000
शेवगाव नं. १ नग 780 2300 4000 2300
शेवगाव नं. २ नग 680 1500 2200 2200
शेवगाव नं. ३ नग 950 500 1700 1700
येवला उन्हाळी क्विंटल 6000 1000 2637 2400
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 700 525 2491 2350
नाशिक उन्हाळी क्विंटल 2771 1100 3301 2300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *