Pm Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा करायचा आहे. याची माहिती जाहीर केली आहे. मित्रांनो सतरावा हप्ता 18 तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे ही एक सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे.
त्याचबरोबर सरकारने अधिकृत वेबसाईटवर PM किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या गावानुसार पीडीएफ याद्या अपलोड केल्या आहेत. त्याचबरोबर या यादीत तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.
शेतकरी मित्रांनो PM किसान योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम राज्य निवडावे लागेल, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, त्यानंतर तालुका निवडा, त्यानंतर ब्लॉक निवडा आणि त्यानंतर तुमच्या गावाचे नाव टाका अशी संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या दिसतील..Pm Kisan Yojana
येथे क्लिक करून पहा Pm Kisan Yojanaलाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या