A viral video of a toddler: सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आणि त्याचबरोबर काही व्हिडिओ लहान मुलांचे असतात. असाच एक व्हिडिओ एका चिमुकल्याचा व्हायरल होत आहे. त्या चिमुकल्याने हातामध्ये दोन अंडी घेऊन मस्त सुंदर कविता म्हणताना दिसत आहे.
हा चिमुकला घरामध्ये खिडकीच्या शेजारी बसून दोन अंडी हातात घेतली आणि कविता म्हणत आहे.
” दोन होती अंडी…
” त्याने वाजली थंडी..
अशा प्रकारची कविता या चिमुकल्याने सादर केली आहे. या चिमुकल्याचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेक लाईक आणि कमेंट येत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, अद्विय दादा तुझा आवाज खूपच गोड आहे. माझ्या मुलीला तुझे व्हिडिओज खूपच आवडतात. व्हिडिओ कुठे चालू असेल तर तिला राहवत नाही. ती आता फक्त एकाच वर्षाची आहे. आणि तिचे नाव श्रीशा आहे. तू प्लीज तिच्यासाठी एखादा व्हिडिओ बनवशील का जात तू तिचे नाव घेशील. तिला खूपच आवडेल. आणि त्याचबरोबर अनेक एका युजरने असे कमेंट केले आहे की, हा बाळ किती क्युट बोलतोय आणि खूपच छान छान रेसिपी करून दाखवते… पाहायला खूप छान वाटते. आणि अनेकांनी तर या व्हिडिओला इमोशनल केला आहे.
अशाच प्रकारचे व्हिडिओ हा चिमुकला बनवत आहे आणि त्याचे व्हिडिओ खूपच चांगल्या प्रकारे व्हायरल होतात हा मुलगा फक्त अवघ्या चार वर्षाचा असून त्याला हजारो नको फॉलो करतात. A viral video of a toddler