PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. कारण पी एम किसान योजनेचा आज सतरावा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे ही एक सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे.
शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हि मदत दर चार महिन्यांनी सर्व नोंदणी करून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. त्याचबरोबर यापूर्वी सरकारने 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांना 16वा हप्ता दिला होता.
आता यानुसार चार महिन्यांनी म्हणजेच आज 18 जून रोजी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही हे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…PM Kisan Yojana
येथे क्लिक करून पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 17 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये