Tue. Nov 19th, 2024
Onion Rate Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत कांदा पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण कांद्याचे कमीत कमी बाजारभाव, जास्तीत जास्त बाजार भाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा…

शेतकरी मित्रांनो आज अकोला या बाजार समितीत कांद्याची आवक कमी प्रमाणात आली होती. आणि या कारणामुळे आज या बाजार समितीत कांद्याला 450 रुपयांनी भाव वाढ वाढ मिळाले आहे.

मित्रांनो आज अकोला या बाजार समितीत कांद्याची केवळ 500 क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत कांद्याला कमीत कमी बाजार भाव हा 2500 रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजारभाव हा 3400 मिळाला आहे आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 2800 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इतर सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…Onion Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
18/06/2024
कोल्हापूर क्विंटल 4063 800 3100 2000
अकोला क्विंटल 500 2500 3400 2800
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 739 1400 2400 1900
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 12553 2300 3100 2700
खेड-चाकण क्विंटल 325 1500 2800 2000
सातारा क्विंटल 105 2500 3000 2750
राहता क्विंटल 6482 500 3200 2400
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 4354 1000 4110 2800
कराड हालवा क्विंटल 198 500 3000 3000
धुळे लाल क्विंटल 232 200 2350 2000
जळगाव लाल क्विंटल 721 585 2500 1527
नागपूर लाल क्विंटल 1080 2500 3000 2875
साक्री लाल क्विंटल 2450 1950 2900 2525
भुसावळ लाल क्विंटल 4 2000 3000 2500
हिंगणा लाल क्विंटल 1 3000 3000 3000
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 288 1500 4000 2750
पुणे लोकल क्विंटल 7867 1000 3000 2000
पुणे- खडकी लोकल क्विंटल 7 1500 2200 1950
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 1400 3000 2200
पुणे-मोशी लोकल क्विंटल 520 1500 2000 1750
चाळीसगाव-नागदरोड लोकल क्विंटल 1500 2300 2600 2400
मलकापूर लोकल क्विंटल 260 1100 2825 1475
जामखेड लोकल क्विंटल 138 300 3050 1675
वाई लोकल क्विंटल 25 1500 3500 2500
कामठी लोकल क्विंटल 8 3000 4000 3500
कल्याण नं. १ क्विंटल 3 2800 3000 2900
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 3000 1000 2861 2650
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 16000 1100 3000 2900
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 11000 1500 2856 2650
सिन्नर उन्हाळी क्विंटल 1520 500 2875 2700
सिन्नर – नायगाव उन्हाळी क्विंटल 565 1000 2900 2700
संगमनेर उन्हाळी क्विंटल 1990 500 3301 1900
चांदवड उन्हाळी क्विंटल 7200 1697 3000 2470
सटाणा उन्हाळी क्विंटल 12650 1000 2990 2765
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 17100 1000 3200 2850
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 4740 900 3001 2650
रामटेक उन्हाळी क्विंटल 10 2800 3000 2900
देवळा उन्हाळी क्विंटल 6175 1050 2930 2750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *