Gold Rate Today: वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात तब्बल 3500 रुपयांनी घसरण..!! लगेच सर्व जिल्ह्यातील आजचे सोन्याचे बाजार भाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, आज वटपौर्णिमेचा महिलांसाठी खूपच महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सुहासिनी आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी उपवास करतात. त्याचबरोबर सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी वडाची पूजा देखील करतात. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर यात शुभ मुहूर्तावर आपल्या बायकोसाठी एखादा दागिना खरेदीचा विचार करत असाल तर हा एक खूपच चांगला मुहूर्त आहे.

कारण आज उंचांक घरापासून सोन्याच्या भावात तीन हजार पाचशे रुपयांनी घसरण झाले आहे. त्याचबरोबर आता दिवसेंदिवस सोन्याच्या भावात वाढ होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात दररोज काही ना काही रुपयांनी तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे.

त्यानुसार आपल्या भारतात देखील सोन्याच्या भावात लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. यामुळे तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक नक्की करू शकता आणि भविष्यात चांगला नफा देखील मिळवू शकता. सोन्याची आजचे बाजार भाव खालील प्रमाणे आहेत…Gold Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
प्रमुख शहर सोन्याचे भाव 10 ग्रॅम 22 कॅरेट
मुंबई 67820
पुणे 67830
नागपूर 67190
नाशिक 66070
ठाणे 66070
छत्रपती संभाजीनगर 66390
सोलापूर 66470
अमरावती 66470
नांदेड 66520

Leave a Comment