Gas cylinder: नमस्कार मित्रांनो, एनडीए हे सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे महागाईपासून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे आणि त्या निर्णयापैकी गॅस सिलेंडरचे भाव घसरले हा महत्त्वपूर्ण आहे. सर्वसामान्य गॅस ग्राहकांना आणि उज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे.
गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण झाल्यामुळे आणि उज्वला योजना मार्फत सबसिडी देण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळेल आणि महागाईच्या काळामध्ये त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
महिलांना उज्वला योजना अंतर्गत वर्षभरात तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा प्रस्ताव राजस्थान सरकारने दिला आहे. आणि राज्यातील महिलाही गॅस सिलेंडर देण्याची मागणी करत आहेत.Gas cylinder