Thu. Nov 21st, 2024
Soyabean Rate Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार, भाव सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

मित्रांनो आज लासलगाव विंचूर या बाजार समितीत सोयाबीनचे 334 क्विंटल ची अहवाल आली आहे आणि या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी बाजारभाव हा 3500 रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4701 रुपया मिळाला आहे.

आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 4550 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर तुम्ही इतर सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव कायम प्रमाणे पाहू शकता…Soyabean Rate Today

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/06/2024
लासलगाव – विंचूर क्विंटल 334 3500 4701 4550
शहादा क्विंटल 34 3900 4300 4300
माजलगाव क्विंटल 444 3740 4431 4375
कारंजा क्विंटल 1500 4190 4540 4465
तुळजापूर क्विंटल 65 4500 4500 4500
मानोरा क्विंटल 225 4171 4500 4277
राहता क्विंटल 15 4325 4446 4385
पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 234 3203 4501 4435
अमरावती लोकल क्विंटल 2187 4200 4408 4304
नागपूर लोकल क्विंटल 81 4100 4485 4389
हिंगोली लोकल क्विंटल 800 4100 4550 4325
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 51 4151 4425 4291
मेहकर लोकल क्विंटल 770 4000 4460 4300
लातूर पिवळा क्विंटल 5290 4401 4633 4610
अकोला पिवळा क्विंटल 1419 3930 4430 4200
यवतमाळ पिवळा क्विंटल 256 4150 4450 4300
मालेगाव पिवळा क्विंटल 3 4241 4291 4276
चिखली पिवळा क्विंटल 413 4125 4417 4271
हिंगणघाट पिवळा क्विंटल 1772 2800 4610 3800
वाशीम पिवळा क्विंटल 3000 4235 4460 4300
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 300 4250 4470 4300
भोकर पिवळा क्विंटल 3 4250 4300 4275
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 47 4300 4400 4350
मलकापूर पिवळा क्विंटल 407 3800 4460 4300
दिग्रस पिवळा क्विंटल 112 4200 4350 4295
वणी पिवळा क्विंटल 85 4275 4465 4380
सावनेर पिवळा क्विंटल 4 4305 4305 4305
जामखेड पिवळा क्विंटल 47 4000 4300 4150
गेवराई पिवळा क्विंटल 24 4291 4381 4330
गंगाखेड पिवळा क्विंटल 27 4400 4600 4500
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 25 4000 4412 4350
किल्ले धारुर पिवळा क्विंटल 3 4375 4401 4375
उमरगा पिवळा क्विंटल 29 4421 4426 4425
पाथरी पिवळा क्विंटल 3 4400 4400 4400
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 161 3900 4520 4374
राजूरा पिवळा क्विंटल 17 4260 4315 4300
काटोल पिवळा क्विंटल 185 3900 4370 4150
आष्टी (वर्धा) पिवळा क्विंटल 25 4000 4350 4200
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 110 4000 4400 4350

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *