Petrol Diesel Rate: नमस्कार मित्रांनो, आत्ताच काही दिवसांपूर्वी राज्यातील अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या गोष्टींमध्ये पेट्रोल डिझेलच्या भावात देखील घसरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर माहितीनुसार जून महिन्यात कर्नाटक मधील काँग्रेस सरकारने सामान्य नागरिकांना जोरका झटका देत पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.
आणि याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील सरकारने पेट्रोल डिझेलच्या भावात टॅक्स मध्ये कपात करून पेट्रोल डिझेलच्या किमतीत घसरण केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नव्या महिन्यात पेट्रोल डिझेलच्या घसरणीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्याचबरोबर मित्रांनो पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर ठरलेले असतात. आणि याच कारणामुळे पेट्रोल डिझेलचे भाव नेहमी दररोज सहा वाजता अपडेट केले जातात. त्याचबरोबर आजही पेट्रोल डिझेलचे भाव सहा वाजता अपडेट केले आहेत. चला तर मग आजचे पेट्रोल डिझेलचे भाव पाहुयात…Petrol Diesel Rate
शहर | पेट्रोल(प्रति लिटर) | डिझेल (प्रतिलिटर) |
अहमदनगर | १०४.५६ | ९१.०६ |
अकोला | १०४.२८ | ९०.८४ |
अमरावती | १०५.३६ | ९१.८७ |
छत्रपती संभाजीनगर | १०४.३४ | ९०.८६ |
भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
बीड | १०५.८८ | ९२.३५ |
बुलढाणा | १०४.८८ | ९१.४१ |
चंद्रपूर | १०४.०४ | 90.61 |
धुळे | १०४.७० | 91.22 |