weather forecast July: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर ही माहिती हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिले आहेत. पंजाबराव यांनी जुलै महिन्यातील संपूर्ण हवामान सांगितला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कामाचे नियोजन अचूकपणे करता येईल. मित्रांनो काल 1 जुलै रोजी पंजाबराव यांनी हवामान सांगितला आहे. चला तर मग त्यांनी सांगितलेला संपूर्ण हवामान अंदाज आपण पाहूयात…
शेतकरी मित्रांनो 3 जुलै पर्यंत म्हणजेच आज आणि उद्या महाराष्ट्रभरात प्रमाणात पाऊस पडेल. आणि त्याचबरोबर 4 जुलै ते 11 जुलै पर्यंत महाराष्ट्रभरात धो धो पाऊस होण्याची मोठी शक्यता पंजाबराव यांनी सांगितलेले आहे. त्याचबरोबर आता अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठा खंड घेतल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. आता ही प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.weather forecast July
त्याचबरोबर मित्रांनो पंजाबराव यांनी मागील हवामान अंदाज सांगितल्याप्रमाणे 27, 28,29 आणि 30 या दिवशी महाराष्ट्रभरात धो धो पाऊस पडला. आणि पंजाबराव यांचा हवामान अंदाज संपूर्णपणे खरा ठरला. त्याचबरोबर आता पंजाबराव यांनी पुढील हवामान अंदाज स्पष्ट केला आहे. आणि या अंदाजानुसार तीन जुलै पर्यंत मध्यम पाऊस महाराष्ट्रात पडेल. आणि त्याचबरोबर त्यानंतर 11 जुलै पर्यंत महाराष्ट्रभरात अदी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर पंजाबराव असे म्हणाले की महाराष्ट्र घरामध्ये जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच जुलै महिना संपूर्ण जोरदार पाऊस शेतकऱ्यांसाठी जाणार आहे. त्याचबरोबर हवामानात बदल झाला तर आम्ही या ठिकाणी लगेच बंजारा यांनी सांगितलेली माहिती देऊ. यामुळे तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. त्याचबरोबर हा संपूर्ण हवामान अंदाज लक्षात घेऊन तुमची कामे लवकर आवरा….weather forecast July