Nari Shakti App: घरी बसून महिलेला नारीशक्ती दूत या ॲपवरून ऑनलाईन अर्ज करता येणार 2 मिनिटात, लगेच पहा अर्ज करण्याची प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nari Shakti App: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना शिंदे सरकारने आत्ताच सुरू केलेले आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील शिंदे सरकारने निश्चित केलेली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे. यामुळे महिलांनी लवकरात लवकर त्यांचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यावा. त्याचबरोबर या योजनेसाठी पात्र महिलांना शिंदे सरकारकडून 1500 रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महिला दोन प्रकारे अर्ज करू शकतात. एक म्हणजे ऑनलाईन (Online) पद्धत आणि दुसरी म्हणजे ऑफलाइन (Offline) पद्धत या दोन्ही पद्धती पैकी कोणत्याही पद्धतीने महिला अर्ज करू शकतात. आपण या बातमीत दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

माझी लाडकी बहीण (Mukhamantri majhi ladki Bahin Yojana) या योजनेचा अर्ज करण्यासाठी भ्रष्टाचार केला जात आहे. म्हणजेच महिलांकडून पैसे घेतले जात आहेत असा विरोधकांनी शिंदे सरकारवर आरोप केला होता. आणि या आरोपानंतर शिंदे सरकारने आता महिलांना घरी बसून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवीन ॲप सादर केले आहे. त्याचबरोबर कोणत्याही अधिकाऱ्याने महिलांकडून अर्ज करण्यासाठी एक रुपया जरी घेतला तरी त्याला जेल होऊ शकते अशी देखील जाहीर सूचना दिली आहे. यामुळे विरोधकांचे तोंड बंद झाले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नारीशक्ती दूत या अँपवर ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा याबद्दल संपूर्ण माहिती खालील व्हिडिओमध्ये दिलेली आहे. यामुळे तुम्ही खालील व्हिडिओ सविस्तर पहा. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये ऑफलाइन पद्धतीने माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. यामुळे तुम्हाला अर्ज करण्यास कोणतीही अडचण येणार नाही…Nari Shakti App

 

Leave a Comment