Thu. Nov 21st, 2024
Soybean Crop insurance
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Crop insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी पाहणार आहोत. मित्रांनो खरीप हंगामातील महत्त्वाचे आणि लोकप्रिय असलेले सोयाबीन हे पीक आहे. परंतु, खरीप हंगामातील या पिकाला पावसाचा खूपच दणका बसला होता. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी दिली आहे. ती बातमी म्हणजेच सोयाबीन पिकासाठी आता सरसकट पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला देखील सुरुवात झाली आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. अशा शेतकऱ्यांना आता मोठी आनंदाची बातमी आहे.

सोयाबीन चा आता 25 टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हालाही तुमचे पीक विम्याचे स्टेटस पाहायचे असेल तर तुम्ही सरकारच्या अधिकृत साइटवर तुमचे टेटस पाहू शकता.Soybean Crop insurance

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्हाला जर तुमचे पीक विम्याचे स्टेटस पाहायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे पीक विम्याचे टेटस चेक करता येईल. आणि तुम्हाला कळेल की तुमचा कोणत्या कारणामुळे आला नाही.

 

पिक विमा चे स्टेटस खाली दिलेल्या वेबसाईटवर चेक करा

                                                                   https://pmfby.gov.in/

 

पिक विमा योजना 1985 झाली सुरू करण्यात आली होती. ही योजना राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरू करण्यात आले असून केंद्र शासनाने देशातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला होता. ही योजना कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी काढलेली आहे. या योजनेमध्ये सर्व पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तेव्हापासून या योजनेत हळूहळू थोडेथोडे बदल होत गेले आहेत.

या योजनेचे मुख्य उद्देश कोण कोणते आहेत हे आपण पाहूयात, नैसर्गिक आपत्ती, कीटक आणि रोगराई यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक आधार देण्याचे या योजनेतून सरकार काम करत आहे. नैसर्गिक व आधुनिक शेती पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेतून प्रोत्साहित देखील करण्यात येत आहे.

शेतकरी मित्र, पिक विमा योजनेचा लाभ घेऊन नैसर्गिक संकटामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून बचाव करू शकतात. यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. त्याचबरोबर आता या योजनेमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने पिकाचे लवकरच पंचनामे करता येतील आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ दिला जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा जास्त वेळ वाया जाणार नाही.Soybean Crop insurance

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *