ladaki bahina yojana : नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये माझी लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज भरणे चालू आहेत लवकरात लवकर अर्ज भरा. योजनेचा अर्ज कसा भरायचा यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती पहावी लागेल ही माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागेल. या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा पीडीएफ फॉर्म पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण योजना चे pdf फॉर्म दिले आहेत. तो फॉर्म अचूक भरून जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा पर्यवेक्षिका/ ग्रामपंचायत /ग्रामसेवक या ठिकाणी जाऊन जमा करू शकतात. अर्जासोबतच हमीपत्र सुद्धा भरून द्यावे लागेल.
अर्ज करण्यासाठी खालील प्रकारे कागदपत्र लागतात.
लाभार्थी महिलांचे आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, एक पासपोर्ट आकाराचा फोटो, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, हमीपत्र आणि उत्पन्न दाखला, इत्यादी कागदपत्रे आमच्या सोबत द्यावे लागतील.ladaki bahina yojana
या योजनेचा संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा