Thu. Nov 21st, 2024
LPG Gas Cylinder Price
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price: नमस्कार मित्रांनो, केंद्रामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारकडून देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महागाईपासून जनतेला दिलासा मिळणार आहे. गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारकडून नेहमीच नवनवीन योजना आणल्या जात आहेत. त्याचबरोबर या महागाईच्या काळात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण पडत आहे. यामुळे सरकारकडून गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण काढण्याचा निर्णय झाला आहे.

उज्वला योजनेचे नियम बदलले?

उज्वला योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेला गरिबांची कल्याणकारी योजना देखील म्हटले जात आहे. या योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबांना कमी किमतीत गॅस सिलेंडर दिला जातो. म्हणजेच या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर घेणाऱ्या कुटुंबांना सबसिडी दिली जाते. सुरुवातीला या उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये सबसिडी दिली जात होती. तसेच काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांनी घसरन केली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मात्र आता या योजनेअंतर्गत नागरिकांना 300 रुपयांची सबसिडी दिली जात आहे. यामुळे या ग्राहकांना दुकानातून 800 रुपयांना गॅस सिलेंडर विकत घ्यावा लागतो. परंतु काही दिवसानंतर या नागरिकांच्या खात्यात सरकारकडून 300 रुपये सबसिडी जमा केली जाते. म्हणजेच या नागरिकांना गॅस सिलेंडर केवळ सहाशे रुपयांना मिळते. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.LPG Gas Cylinder Price

गॅस सिलेंडरच्या नवीन किमती खालील प्रमाणे…

शहर 14.2 किलोग्राम गॅस टाकी च्या किमती
अहमदनगर धुळे 816 रुपये
अकोला 823 रुपये
अमरावती 836 रुपये
छत्रपती शिवाजीनगर 811.50 रुपये
भंडारा 863 रुपये
बीड 828 रुपये
बुलढाणा 817.50 रुपये
चंद्रपूर 851 रुपये
धुळे 823 रुपये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *