Thu. Nov 28th, 2024
Instagram Viral Video
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Instagram Viral Video: सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आणि सध्या अनेक व्हिडिओ पावसाळा असल्यामुळे पाण्याविषयी आहेत. परंतु त्याचबरोबर अनेक किल्ल्यांचे देखील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आणि सध्या असाच एक किल्ल्यावरील दिव्यांग व्यक्तीच्या प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खूपच प्रेरणादायी प्रकार घडला आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊया…

किल्ल्याची चढाई करताना चांगल्या नागरिकांना देखील घाम फुटतो. आणि अनेक जण चढाई करण्यासाठी अनेक किल्ल्यावर घाबरतात. परंतु आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, एका दिव्यांग व्यक्तीने चक्क काठीच्या आधारावर किल्ला सर केला आहे.

त्याचबरोबर अनेक तरुण व्यक्तींना हा किल्ला सर करण्यासाठी अवघड जातो. हा किल्ला अंबरनाथ तालुक्यातील आहे. या किल्ल्याचे नाव हे मलंगगडाचा किल्ला आहे. त्याचबरोबर हा किल्ला चढताना अनेक अवघड कडा आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये एक अपंग व्यक्ती या किल्ल्याचा अवघड कडा केवळ काठीच्या आधारावर सर करत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Instagram Viral Video

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *