Viral Video: रील्स बनवण्यासाठी शेतकरी चक्क चालत्या ट्रॅक्टरच्या टायरमध्ये बसला, लगेच पहा हा धोकादायक स्टंट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: नमस्कार मित्रांनो, लॉकडाऊन च्या काळात घरी बसून अनेक जण शॉर्ट व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करायचे. मात्र त्यानंतर आता अनेक व्यक्ती प्रसिद्ध होण्यासाठी कोणता ना कोणता स्टंट करताना आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

त्याचबरोबर अनेक जण धोकादायक स्टंट करून आपल्या जीव देखील धोक्यात घालत आहे. त्याचबरोबर वाढत्या सोशल मीडियामुळे अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे स्टंट करत आहेत आणि अनेकांवर पोलीस कारवाई देखील करत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आज असाच एक धोकादायक स्टंट तरुण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की, ट्रॅक्टरच्या भल्या मोठ्या तयार आला गच्च पकडून तरुण बसतो. त्याचबरोबर नंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर चालू लागतो. आणि चाकाला धरून बसलेला व्यक्ती गिरकीप्रमाणे गोल गोल फिरवू लागतो. त्याचबरोबर ट्रॅक्टरच्या टायरावर बसून काढलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Viral Video

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

शेतकऱ्याचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment