Land Records: 1880 सालापासूनच्या जमिनी होणार मूळ मालकाच्या नावावर..!! सरकारने घेतला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Records: नमस्कार मित्रांनो, कोणतीही जमीन खरेदी-विक्री करताना शेतकरी तसेच नागरिक त्या जमिनीचा पहिला व्यवहार काय आहे. म्हणजेच ती जमीन कोणाच्या नावावर आहे? त्या जमिनीमध्ये कोणा कोणाची भागीदारी आहे? त्याचबरोबर त्या जमिनीचा संपूर्ण इतिहास माहीत करून घेतो. तसेच हा इतिहास माहीत झाल्यानंतर ती जमीन एखादा व्यक्ती खरेदी करतो. त्याचबरोबर जमिनीची महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी सातबारा, फेरफार, खाते उतारा इत्यादी कागदपत्रे तयार केले जातात. त्याचबरोबर ही सर्व कागदपत्रे तहसील व भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असतात.

यामुळे शेतकऱ्याला जमिनीबद्दल कोणताही इतिहास पाहायचा असेल तर तालुक्याच्या ठिकाणी तहसील व भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागत होते. परंतु आता हीच सुविधा शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने देखील करण्यात आले आहे. त्याचबरोबर ही सुविधा अजून काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झालेली नाही परंतु पुढील येत्या काळात ही सुविधा सर्व जिल्ह्यात महाभुमी या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ तसेच पैशाची बचत देखील होणार आहे.Land Records

ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यासाठी महाभुमिलेख नावाचा एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आला आहे. या पोर्टलवर जमिनीची संपूर्ण माहिती दिली जाईल. जसे की, सातबारा उतारा, 8 अ, फेरफार अहवालाचे दिग्दर्शन असे इत्यादी माहिती राज्यभरातील 19 जिल्ह्यांमध्ये सध्या उपलब्ध झालेले आहे. या जिल्ह्याची यादी आपण खालील प्रमाणे पाहुयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1. अहमदनगर 2. अकोला 3 अमरावती 4 छत्रपती संभाजीनगर 5 चंद्रपूर 6 मुंबई 7 लातूर 8 नंदुरबार 9 जळगाव 10 नाशिक 11 गोंदिया 12 पालघर 13 गडचिरोली 14 रायगड 15 धुळे 16 यवतमाळ 17 सिंधुदुर्ग 18 ठाणे 19 वाशिम या 19 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने जमिनीची संपूर्ण माहिती पाहण्याची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ई अभिलेख कार्यक्रमाद्वारे राज्यभरात जवळपास 30 कोटी होऊन अधिक जुने भूमी अभिलेख उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर हे एक खूपच मोठे नवीकरण ग्राहकांना जमिनी संबंधित वारा साठी उपलब्ध होणार आहे. या मिळणाऱ्या माहितीमुळे ग्राहकांना त्यांच्या जमिनीचा व्यवहार एकदम सुरळीत करता येणार आहे.Land Records

Leave a Comment