LPG Cylinder Prices: सर्व नागरिकांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य नागरिकांसाठी पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही घसरण मोठ्या प्रमाणात होणार आहे यामुळे नागरिकांना सिलेंडर केवळ 587 रुपयात मिळू शकतो. त्याचबरोबर या किमती 12 राज्यांमध्ये बदलल्या जाणार आहेत.
सध्याच्या काळात सर्वच गोष्टींमध्ये महागाई वाढली आहे. आणि या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. त्याचबरोबर पुन्हा गॅस सिलेंडर वापरायचे सोडून अनेकांच्या घरांमध्ये चुली देखील पेटत आहेत. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. मात्र महागाईमुळे अनेक नागरिक खूपच त्रस्त झाले आहेत. परंतु आता पुन्हा गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यानंतर अनेक जण गॅस वापरू लागतील.
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या किमती कमी करणे खूपच गरजेचे आहे. त्याचबरोबर पुढील येणाऱ्या निवडणुकींमुळे देखील सरकार स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर मध्ये घसरण करू शकते. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी सरकारने 19 किलोच्या पारंपारिक गॅस सिलेंडरच्या भावात 25 रुपयांनी घसरण केली होती. आणि या कारणामुळे 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमती 1795 रुपयांवर आल्या आहेत.LPG Cylinder Prices
त्याचबरोबर मित्रांनो उज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना स्वस्त दरात गॅस उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून तीनशे रुपये पर्यंत सबसिडी दिली जाते. आणि यामुळे देखील गरीब कुटुंब चूल पेटवण्याऐवजी गॅस सिलेंडर वापरू लागले आहेत. आणि यामुळे जंगलतोड देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आणि यामुळे पर्यावरण संरक्षण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
गॅस सिलेंडरच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्या आहेत? त्याचबरोबर गॅस सिलेंडर कोणत्या राज्यांमध्ये स्वस्त झाले आहे? घरगुती गॅस सिलेंडरवर नागरिकांना किती रुपये सबसिडी दिली जाईल? सबसिडी मिळत नसेल तर अर्ज कोठे करावा? संपूर्ण माहिती तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता…https://www.mylpg.in/
LPG Cylinder Prices