Subsidy on urea fertilizer: शेतकऱ्यांना युरिया खतावर मिळतंय 2700 रुपये अनुदान, असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Subsidy on urea fertilizer: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही या `नवीन योजना’ पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ती बातमी म्हणजेच आता शेतकऱ्यांना युरिया खत खरेदी करण्यासाठी 2700 रुपये सरकारकडून अनुदान मिळणार आहे.

अलीकडच्या काळात सर्वच गोष्टींची महागाई खूपच वाढले आहे. यामुळे कोणताही व्यवसाय किंवा उद्योग किंवा शेती करायची म्हटल्यावर खूपच कसोटीचे आहे. कोणताही व्यवसाय किंवा शेती करायची म्हटल्यावर सुरुवातीला आपल्याकडे चांगल्या प्रकारे भांडवल असणे आवश्यक असते. आपल्याकडे भांडवल असेल तर आपण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो आणि त्यामधून चांगले उत्पन्न घेऊ शकतो. परंतु आपल्याकडे भांडवल नसेल तर आपण कोणता धंदा किंवा शेती करू शकत नाही.

यामुळे आता सरकारकडून नवनवीन योजनेमार्फत नागरिकांना अनुदान दिले जात आहे. या अनुदानाचा लाभ घेऊन नागरिक देखील उद्योग धंदा किंवा शेती करू शकतात. त्याचबरोबर शेतीतील महत्त्वाचे म्हणजे खत टाकणेअसते. खतं टाकल्याशिवाय कोणतेच पिक चांगले येत नाही. म्हणजेच त्या पिकाचे उत्पादन कमी निघते. यामुळे शेतकरी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

परंतु अलीकडच्या काळामध्ये खताच्या किमती खूपच वाढले आहेत. त्याचबरोबर अतिवृष्टी, पिकांवर कीड येणे अशा अनेक संकटामुळे शेतकऱ्यांचे देखील उत्पादन कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्याला शेती करणे परवडत नाही. परंतु सरकार अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तर नुकसान भरपाई. त्याचबरोबर पिकांवर कीड पडल्यावर देखील विमा संरक्षण म्हणून योजने अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना मदत करते.Subsidy on urea fertilizer

त्याचबरोबर आता सरकार कडून युरिया खतावर देखील अनुदान दिले जाणार आहे. युरिया खताचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून या युरिया खताचे भाव देखील खूप वाढले असल्याने शेतकऱ्यांना काही आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना युरिया खरेदी करण्यासाठी अनुदान देणार आहे.

शेतकरी मित्रांनो माहितीनुसार, युरियाचा काळाबाजार हा मागील काही वर्षांपासून जास्त प्रमाणात सुरू झाला आहे. त्याच बरोबर मित्रा सरकारने दिलेली सहा हजार कोटी रुपयांची सबसिडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याची धक्कादायक माहिती आता सरकार समोर आली आहे. यामुळे आता सरकार डक निर्णय घेणार आहे. यामुळे सरकारने युरिया अनुदानाच्या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

चला तर मग आता पाहुया की युरिया खतावर शेतकऱ्यांनी अनुदान कशा पद्धतीने घ्यायचे. शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 2700 रुपये अनुदान दिले जाते. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त सोसायटीकडून खरेदी करावा लागणार आहे. 45 किलोच्या प्रति पद यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना 266 रुपये याप्रमाणे युवा प्राण्याचे काम करत आहे.

या पद्धतीने शेतकऱ्याला या खात्यावर तब्बल 2 हजार 700 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या कृषी सहकार संस्थेची संपर्क करावा लागणार आहे.Subsidy on urea fertilizer

Leave a Comment