Steel Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण `नवीन योजना’ या पोर्टलवर नवनवीन बातम्या म्हणजेच सरकारने काढलेल्या नवीन योजनांची माहिती, नोकरी अपडेट, बाजार भाव अशा इत्यादी बद्दल माहिती आपण या न्यूज पोर्टल वर घेत असतो. त्याचबरोबर तुम्ही ही माहिती वाचून नक्कीच लाभ घेत असाल. त्याचबरोबर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला देखील जॉईन असताल. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल.
तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहतो की माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. त्या म्हणजे 1. अन्न 2. वस्त्र 3.निवारा या तिन्ही गोष्टी सर्वच माणसांना लागतात. परंतु सध्या करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धती निघाल्या आहेत. आता सर्वजण घर बांधकाम करतात. म्हणजेच वीट, वाळू, सिमेंट, लोखंड, अशा इत्यादी साहित्यांनी घर बांधकाम केले जाते. परंतु अलीकडच्या काळामध्ये महागाई खूपच वाढले आहे. यामुळे या साहित्याचा वापर करून घर बांधणे सर्वसामान्य नागरिकांना खूपच कठीण झाले आहे.
लोखंडाचे आणि सिमेंटचे भाव खूपच वाढले होते. मात्र आता सर्वसामान्यांना दिलासा देत लोखंडाचे आणि सिमेंटचे दर कमी झाले आहेत. यामुळे घर बांधकाम करणाऱ्या नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सध्या अनेक दिवसांपासून लोखंडाची विक्री ही कमी होत असल्याने म्हणजेच लोखंडाची मागणी कमी झाले आहे. यामुळे लोखंडाच्या भावात तब्बल 5000 हजार रुपयांनी घसरण झाली आहे.Steel Rate
सुरुवातीच्या काळात मातीची घरं असायची परंतु त्या घरांची देख दरवर्षी करावी लागायची. यामुळे हळूहळू परिस्थिती बदलत गेल्यानंतर घर हे मजबूत करण्यात आली. आता सर्वच लोक घर सिमेंट बांधकाम करतात. यामुळे अनेकांचे स्वप्न चांगले घर असणे हे देखील असते. परंतु या भावात झालेल्या वसरणी मुळे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते.
चला तर मग लोखंडाचे आजचे भाव काय आहेत याबद्दल माहिती पाहुयात. मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये लोखंडाचे भाव हे प्रति टन तब्बल 85000 रुपयांवर पोहोचले होते. मात्र, आता या भावात घसरण होऊन प्रति टन 58000 रुपये ते 62 हजार रुपये इतके घसरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे.
मित्रांनो, गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी बाजारामधील स्टील रोड आणि लोखंडी बार यासारख्या वस्तूंना जास्त प्रमाणात मागणी आली होती. मात्र, आता काही दिवसांपूर्वी पासून लोखंडाची मागणी खूपच कमी झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आता दोन-तीन दिवसांपासून आभाळाची वातावरण झाले होते. यामुळे कदाचित मागणीमध्ये कमतरता झाली आहे.Steel Rate