Wed. Nov 20th, 2024
Agriculture information
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture information: नमस्कार मित्रांनो, सुरुवातीला तुमचे नवीन योजना या पोर्टलवर अगदी मनापासून स्वागत. तुम्हाला जर शेती विषयक विविध प्रकारची माहिती, नोकरी अपडेट, सरकारी योजना अशा इत्यादी बद्दल माहिती पाहिजे असेल तर लगेच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या पिकाची लागवड करून आपण 30 वर्ष बसून लाखो रुपये कमवू शकतो. मित्रांनो शेतकरी वर्ग हा भात, गहू, हरभरा, अशी इत्यादी पारंपरिक पिके घेऊन शेतकरी चांगला नफा मिळत आहे. परंतु यापेक्षाही अधिक नफा देणारे पीक म्हणजे अक्रोड या पिकाची एकदा लागवड केली की हे पीक 30 वर्ष सहज तुम्हाला पैसे कमवून देईल.

अक्रोडची शेती करण्यासाठी हवामान कसे असावे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अक्रोडची शेती करण्यासाठी कृष्ण आणि थंड अशा दोन्ही हवामान असणे गरजेचे आहे. अक्रोड ची शेती करण्यासाठी 20 ते 25 अंश सेल्सियसल तापमान. तज्ञांच्या मते हे तापमान अक्रोड लागवडीसाठी खूपच फायद्याचे असते. अक्रोड ज्या शेतीमध्ये तुम्ही लावत आहात त्या शेतीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे.Agriculture information

अक्रोड ची लागवड कशा पद्धतीने करावी संपूर्ण माहिती ?

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर अक्रोड ची शेती करायची असेल तर तुम्ही नर्सरी मधुन अक्रोडची रोपे विकत घेऊ शकता. फक्त अक्रोड ची रोपे लावण्यासाठी तुम्हाला कोणत्या महिन्यात याची लागवड करावी हे महत्त्वाचे आहे. अक्रोड ची लागवड ही डिसेंबर महिन्यापर्यंत करावी. त्यानंतर अक्रोड ची लागवड केल्यानंतर तुम्हाला कमी नफा मिळेल.

अक्रोडची लागवड करण्यासाठी कोणती माती सर्वोत्तम आहे हे पुढीलप्रमाणे पाहूयात,

तज्ञांच्या मते अक्रोड लागवड ही चिकन माती मध्ये केली पाहिजे. या मातीत अक्रोड सर्वोत्तम येते. त्याचबरोबर चिकन माती देखील भुसभुशीत असेल तर अक्रोड साठी खूपच फायदेशीर आहे.

अक्रोड लागवडीनंतर त्याचे व्यवस्थापन कसे करावे?

शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर डिसेंबर महिन्यापूर्वी अक्रोड ची लागवड केली तर अक्रोड ला वेळेवर पाणी द्या. त्याचबरोबर अक्रोडच्या रोपाला उन्हाळ्यात दर आठवड्याला पाणी देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये अक्रोडला 20 ते 30 दिवसांच्या अंतरावर पाणी द्यावे. अक्रोड ही रोपे परीपूर्ण होण्यासाठी त्याला जवळपास सात ते आठ महिने लागतात. त्याचबरोबर आपण हे 4 वर्षानंतर फळ देण्यास सुरुवात करतो. त्यानंतर तुम्ही वेळेवर निरुपयोगी गवत काढणे, फवारणी अशा इत्यादी गोष्टी केल्या तर तुम्हाला पंचवीस ते तीस वर्ष अक्रोड पासून उत्पादन मिळेल.

अक्रोडची लागवड करून तुम्हाला किती रुपये नफा मिळाला ?

शेतकरी मित्रांनो, सध्या खूपच महागाई वाढली आहे यामुळे फळांची देखील भाव आता खूपच वाढले आहेत. यामुळे सध्या अक्रोडचा भाव हा तब्बल 700 ते 800 रुपये प्रतिकिलो वर गेला आहे. यानुसार शेतकऱ्यांना फक्त एका रोपापासून 2800 रुपये उत्पन्न मिळू शकते. तुम्ही जर 100 रोपे लावली असतील तर, तुमचे उत्पन्न अंदाजे लाखो रुपयांच्या वर जाईल.Agriculture information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *