Antim Paisewari: नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन योजना या पोर्टल तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्र आपण यांना स्पोर्ट दररोज नवीन योजनांची माहिती घेत असतो. त्याच बरोबर नोकरी अपडेट, अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी इत्यादी बद्दल माहिती घेत असतोत.
आज आपण या बातम्या खरीप हंगाम 2021-22 च्या पिकांची अंतिम पैसेवारी काय आहे याची माहिती घेणार आहोत. सरकारकडून सर्व जिल्ह्याची खरीप हंगामातील पैसेवारी रक्कम जाहीर करण्यात आले आहे.
- शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्ह्यासाठी अंतिम पैसेवारी ही 47 पैसे ठरवण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 793 महसूल गावे आहेत. यामधील सर्वच गावांसाठी हंगामाची नजर अंदाज 50 पैशापेक्षा कमी आहे.
- वाशिम तालुक्यासाठी अंतिम पैसेवारी ही 47 आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण 131 गावे आहेत.Antim Paisewari
- मनोरा तालुक्यातील पैसेवारी पाहिली तर या जिल्ह्यामध्ये निखिल 47 पैसे आहेत. त्याचबरोबर मित्रांनो या जिल्ह्यात एकूण 136 गावे आहेत.
- रिसोड या तालुक्यासाठी अंतिम पैसेवारी ही शेचाळीस पैसे आहे. या तालुक्यात 100 गावे आहेत.
- कारंजा या तालुक्यासाठी सरकारने 47 पैसे अंतिम पैसेवारी म्हणून ठरवले आहे. या तालुक्यात एकूण 137 गावे आहेत.
- मंगळुरपीर या तालुक्यासाठी देखील 47 पैसे अंतिम पैसेवारी देण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याचबरोबर या तालुक्यात एकूण 137 गावे आहेत.Antim Paisewari