Baby Viral Video: अमेरिकामध्ये केवळ 2 ते 6 महिन्या दरम्यानच्या लहान बाळांना स्विमिंग पूल मध्ये पोहायला सोडतात..!! लगेच पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Baby Viral Video: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला देखील हे ऐकून खूपच वेगळे वाटले असेल. परंतु हे संपूर्ण खरे आहे. अमेरिका तसेच इतर देशांचे म्हणणे आहे की लहान बाळ आईच्या गर्भात पाण्यामध्ये असते. आणि यामुळे त्यांना स्विमिंग पूल मधील पाण्यात आपोआप पोहता येते.

त्याचबरोबर त्यांना पाण्यात टाकल्यानंतर लहान बाळांना आईच्या गर्भात असल्याचे जाणवते. त्याचबरोबर लहान बाळ देखील खूपच सोप्या पद्धतीने पोहायचे शिकते. त्याचबरोबर हे सेन्स लहान बाळांमध्ये काहीच महिने राहते. म्हणजेच लहान बाळ पोटातून बाहेर आल्यानंतर त्याला सहा महिने पोहायला येत असते.

त्याचबरोबर मित्रांनो या मागील संपूर्ण माहिती तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता…Baby Viral Video

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment