Benefits of exercising in the evening: नमस्कार मित्रांनो, भारत हा असा देश आहे की या देशांमध्ये व्यायामाविषयी खूप मतभेद आहेत. काहींच्या मते सकाळी व्यायाम केलेले जास्त फायद्याचे तर काहींच्या म्हणण्यानुसार संध्याकाळी व्यायाम केल्याचे जास्त फायदा होत असतो. त्याचबरोबर काही लोकांच्या म्हणण्यानुसार संध्याकाळी व्यायाम केल्याने शरीरात मोठे बदल घडत नाहीत तर काहीच असं म्हणणं आहे की सकाळी जास्त व्यायाम केल्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते आणि शरीरात चांगले बदल होतात.
असा अनुभव अनेक जण सांगतात आणि काही लोकांच्या मते व्यायामाला वेळ नसतो आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला आपण व्यायाम काढायला पाहिजे चालू जीवनशैलीमुळे अनेकांना सकाळी व्यायाम करायला वेळ मिळत नाही आणि अशा वेळेला आपण संध्याकाळी व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवायला पाहिजे संध्याकाळी व्यायाम काढण्याचे देखील फायदे आहेत.Benefits of exercising in the evening
मित्रांनो सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे बरेच लोकांना आरामदायी जीवन असल्यामुळे संध्याकाळी लवकर झोप येत नाही. परंतु संध्याकाळी व्यायाम काढल्यामुळे शरीराला त्याचा खूपच फायदा होतो. रात्री खूप चांगली झोप लागते आणि संध्याकाळी व्यायाम काढल्यामुळे मानसिक ताण कमी होतो.
सायंकाळी व्यायाम काढल्यामुळे आपल्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. दिवसभर काम केल्यामुळे जो थकवाला आहे दूर होण्यास मदत मिळते. ज्यामुळे दांड्यां न मरता आपण नेहमी व्यायाम करू शकतो. आणि आपले वजन देखील कमी होऊ शकते
त्याचबरोबर संध्याकाळी व्यायाम काढल्यामुळे झोपेबरोबर पोटापासून होणाऱ्या बऱ्याच आजारावर आपण सहजरीत्या मात करू शकतो. अलीकडे बरेच लोक म्हणण्यापेक्षा भारतातील अंदाजे 50 टक्के नागरिक संध्याकाळी देखील व्यायाम करण्यावर भर देत आहेत. म्हणून आता आपणच ठरवा सकाळी काम असेल किंवा सकाळी लवकर उठणे होत नसेल तर संध्याकाळी व्यायाम करणे किती गरजेचे आहे.Benefits of exercising in the evening