soyabean news: शेतकऱ्यांनो सोयाबीनच्या या वाणाची पेरणी करून एकरी तब्बल 18 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन घ्या
soyabean news: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीन पिकाची पेरणी कोणत्या वाणाची केल्यानंतर शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळेल याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल…