Cotton Pik Vima: नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी पिक विमा भरण्याची सुरुवात 15 जून पासून झाली असेल 15 जुलै पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
त्याचबरोबर मित्रांनो यावर्षी देखील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा भरून मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जर कापूस पिकासाठी पिक विमा भरला तर शेतकऱ्याला 23 ते 58 हजार रुपये पिक विमा मिळू शकतो. त्याचबरोबर सोयाबीन साठी शेतकऱ्यांनी पिक विमा भरला तर 31 हजार ते 54 हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा मिळू शकतो.Cotton Pik Vima
त्याचबरोबर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मागील वर्षी त्याचबरोबर यावर्षी कोणकोणत्या पिकांसाठी पिक विमा भरता येतो संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
खरीप हंगामासाठी ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग सोयाबीन कापूस आणि कांदा या पिकासाठी शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज करता येतो. त्याचबरोबर या सर्व पिकांसाठी विमा भरण्याची शेवटची तारीख ही १५ जुलै आहे. त्याचबरोबर या योजनेत अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पात्र आहेत. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्र मध्ये जाऊन पिक विमा साठी केवळ एक रुपयात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता…Cotton Pik Vima