Crab farming: नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशभरामध्ये अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय करत असतात. आणि त्या व्यवसायातून आपली गरज भागवत असतात. परंतु, आम्ही तुम्हाला आज अशा एका व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत की, तो व्यवसाय करून तुम्ही 100% करोडपती होऊ शकतात.
विशेष म्हणजे हा व्यवसाय करून तुम्हाला कोणताही तोटा होणार नाही. परंतु, नफा अधिक अधिक मिळत राहील. चला तर मग कोणता व्यवसाय करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. खेकडा पालन करून तुम्ही मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकता. त्याचबरोबर खेकडा पालन करण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता देखील नाही.
परंतु खेकडा पालन करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे असणे गरजेचे आहे. खेकडे दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे खाऱ्या पाण्यात म्हणजेच समुद्रात दुसरीकडे म्हणजेच गोड्या पाण्यात म्हणजेच नद्या, तलावात, विहिरीत अशा जागेवर आढळणारे खेकडे आपण खरं पाणी तर शेतीमध्ये किंवा साठवणूक करून ठेवू शकत नाही. यामुळे आपण गोड्या पाण्यातील खेकड्याची पालन कसे करायचे त्याबद्दल माहिती घेऊयात.Crab farming
खेकड्याचे पालन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतात छोटे तळे उभारावे लागेल. त्याचबरोबर तुमच्या शेतामध्ये हाऊद असेल तरीदेखील तुम्ही खेकडा पालन करू शकता. तुमच्याकडे जर छोटी उपायोजना असेल तरीही तुम्हाला खेकडा पालन करता येणार आहे.
अशा छोट्या तळ्यात किंवा फायदा हाऊददात खेकडे जातात. परंतु त्या अगोदर खेकड्याची बी एका लहान कंटेनरमध्ये किंवा उघड्या पाण्याच्या बॉक्स मध्ये ठेवले जाते. त्यानंतर ते पाणी या लहान तलावांमध्ये सोडले जातात त्यानंतर काही दिवसानंतर खेकडे मोठे होतात. त्याचबरोबर सरासरी एका महिन्यात 25 ते 50 ग्रॅम ने खेकड्याचे वजन वाढते. जे नऊ ते दहा महिने वजन वाढतच राहते त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या खेकड्यांना बाजारांमध्ये अधिक मागणी आहे.
या खेकड्यांची चांगली वाढ आणि खाण्याची सोय होण्यासाठी खेकड्यांना खाद्य कोणते दिले जाते हे पाहूया. खेकडा पालन करणारे शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेकड्याला दररोज कचऱ्यातील मासे, खारीचे शिंपले किंवा उकडलेले चिकन कचरा देतात.
खाद्य खेकड्यांना दिल्याने खेकड्याची वजन पाच ते आठ टक्क्याने जास्त वाढते. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की खेकड्याची वजन वाढण्यासाठी तुम्ही कोणतेही रसायन किंवा औषधी वापरू नका. तुम्ही जर असे करत असाल तर तुमच्या खेकड्याच्या दर्जा आपोआप घसरतो. आणि खेकडे खाण्यासाठी चवदार देखील राहत नाही.
या व्यवसायातून तुम्ही महिन्याला चांगली कमाई करू शकता. परंतु सुरुवातीला तुम्हाला काहीही नफा मिळणार नाही त्यानंतर तुम्हाला हळूहळू नफा मिळाला चालू होईल. त्याचबरोबर तुम्ही काही दिवसानंतर या व्यवसायातून करोडपती देखील होऊ शकतात.Crab farming