Tue. Nov 19th, 2024
crop Insurance
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहोत की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत आहे. त्याचबरोबर पहिल्यांदी या योजना शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून लाभ मिळत होता. परंतु आता डिजिटल इंडिया मोदी सरकार बनवणार आहे यामुळे मोदी सरकारने सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा जास्त वेळही जात नाही आणि पैशांची देखील बचत होते.

चला तर मग मित्रांनो तुमचा खरीप पिक विमा 2023 का आला नाही याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रांसाठी अधिसूचित पिकांसाठी राबवली जाणार आहे.

पीएम पिक विमा खरीप हंगाम महाराष्ट्र पासून आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर सरकारकडून ही योजना खरीप हंगाम 2020 पासून सुरू केले आहे आणि ही योजना 2023 पर्यंत म्हणजेच सरकारकडून ही योजना तीन वर्षासाठी राबवण्यास मान्यता मिळाली आहे.crop Insurance

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या योजनेचे उद्दिष्ट म्हणजेच नैसर्गिक आपत्ती, कीड यासारख्या इत्यादी आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते यामुळे अशा शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बोजा येत नाही. त्याचबरोबर ही योजना शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि सुधारित शेत मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहन देखील करत आहे. 

पिक विमा योजनेसाठी कोणकोणती पिकांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी खरीप ज्वारी, बाजरी, मुग, उडीद, तुर, मका गहू, कारळे, तीळ, सुरपूर आणि भुईमूग या सर्व पिकांसाठी मंजुरी मिळाली आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेचा पिक विमा का मिळाला आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.crop Insurance

👉👉इथे क्लिक करून पहा तुम्हाला पिक विमा का मिळाला नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *