E Pik Pahani Yadi: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण मन लावून आपल्या शेतात पिकाची लागवड करत असतो. मात्र अवकाळी वातावरणामुळे, तसेच वाऱ्यामुळे आणि गारपीटीमुळे आपले नुकसान होत असते. आणि या नुकसानीची भरपाई सरकारकडून घेण्यासाठी आपल्याला ई पिक पाहणी करावी लागत असते. त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार 36 हजार रुपये जमा करणार आहे.
रब्बी हंगाम आता काहीच दिवसांवर आला आहे. आणि या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नवीन पिकाची लागवड करण्यासाठी पैसे लागत असतात. आणि याच पार्श्वभूमीवर सरकारकडून आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ई पिक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण केली असेल तर तुम्हाला येत्या सात दिवसात 36 हजार रुपये मिळू शकतात. ही रक्कम आपल्या नुकसान बाधित क्षेत्रावर आहे. म्हणजेच तुमचे जर तीन हेक्टर पर्यंत नुकसान झाले असेल तर तुम्हाला 36 हजार रुपये मिळतील. त्याचबरोबर तुमचे जर नुकसान दोन हेक्टरपर्यंत झाले असेल तर तुम्हाला 18 हजार रुपये मिळतील.E Pik Pahani Yadi
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, लगेच पहा तुमच्या जिल्ह्याचे नाव