Edible oil prices today: नमस्कार मित्रांनो, सध्या सोबत वस्तूंचे बाजारभाव वाढले आहेत. आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. पेट्रोल डिझेल आणि दररोज वापरला जाणारा घरगुती गॅस सिलेंडर देखील महाग झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि ही नाराजी कमी करण्यासाठी आता राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
त्याचबरोबर मित्रांनो खाद्यतेलाच्या भावात देखील सरकार मोठ्या प्रमाणात घसरण करण्याची तयारीत आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खुश करण्यासाठी सरकारचा हा फॉर्मुला नक्कीच लवकरच तयार केला जाणार आहे.
मित्रांनो सोयाबीन, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलात सरकार 10 रुपयांपर्यंत घसरण करण्याच्या तयारी आहे. खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार देखील नवनवीन योजना आखत आहे.
त्याचबरोबर केंद्र सरकारने दोनदा थोडा थोडा करून आयात शुल्क कमी केला आहे. आणि यामुळे एखाद्या किमतीत थोडीशी व्यसना झाली आहे. खाद्यतेलाच्या आजच्या किमती खालील प्रमाणे आहेत…Edible oil prices today
सोयाबीन तेल | 1600 |
पाम तेल | 1570 |
सूर्यफूल तेल | 1640 |
शेंगदाणा तेल | 2400 |