Tue. Nov 19th, 2024
Free Pithachi Girni
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Pithachi Girni: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये कोणत्या महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी अर्ज कोठे करायचा आहे. अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

सरकारकडून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. अशाच योजनांपैकी ही एक महत्त्वपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत गरजू महिलांना मोफत पिठाची गिरणी दिले जाणार आहे. ही योजना राबविणे मागील मुख्य कारण पाहुयात, ग्रामीण भागांमध्ये महिलांना पीठ दळण्यासाठी पिठाच्या गिरणी व दूर जावे लागते. त्याच बरोबर महिला दिवसभर आपल्या शेतात राबवून संध्याकाळी घरी येतात त्यांना फक्त संध्याकाळचा वेळ शिल्लक असतो. त्या वेळात महिला आपले दळण पिठाच्या गिरणीवर घेऊन जातात. यामुळे त्यांना खूप कष्ट करावे लागते. या हेतूने आता महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे.

गरजू महिला या पिठाच्या गिरणी पासून स्वतःला लागणारे पीठ देखील दळून घेऊ शकतात. आणि आजूबाजूच्या महिलांनादेखील पीठ दळून देऊ शकतात आणि चांगला रोजगार मिळू शकतात. यामुळे ही योजना महिलांसाठी खूपच फायद्याची ठरणार आहे.Free Pithachi Girni

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या या मोफत पिठाची गिरणी योजना राबवण्यास सुरू आहे. तुम्हाला जर शासकीय अनुदानावर फुकट पिठाची गिरणी हवे असेल तर लगेच या योजनेचा ऑनलाईन अर्ज करून घ्या. मित्रांनो जिल्हा परिषद योजना 2022 अंतर्गत जालना या जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे.

महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी व चांगला रोजगार मिळवून देण्यासाठी ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. तसेच या योजनेचा नागरिकांना ऑनलाइन अर्ज देखील करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते पुढील प्रमाणे दिले आहे.

  1. सुरुवातीला तुमच्या गुगलच्या सर्च बार मध्ये jalna zp yojna असा कीबोर्ड टाकून सर्च करा.
  2. त्यानंतर तुम्हाला जालना जिल्हा परिषद योजना वेबसाईट तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल.
  3. त्यानंतर तुम्ही वेबसाईटच्या नेव्हिगेशन बार वरील विभाग या बटणावर क्लिक करा.
  4. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील त्या पर्यायांमधील तुम्ही समाज कल्याण या पर्यायावर व्यवस्थित क्लिक करा.
  5. समाज कल्याण या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला योग्य वेगळे योजनांची यादी दिसेल.
  6. त्यानंतर तुम्ही पिठाची गिरणी पुरविणे या पर्यायावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा.Free Pithachi Girni

👇👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *