Tue. Nov 19th, 2024
Free sewing machine
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free sewing machine: नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या काळामध्ये महिला शिक्षण घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रात महिला उमेदवार सहभाग घेत आहेत. परंतु, काही महिला म्हणजेच ग्रामीण भागातील महिला अशिक्षित असल्यामुळे त्यांना शेती करून जीवन जगावे लागत आहे. परंतु आता अशा महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे.

चला तर मग मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ कोणत्या महिला घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे? योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात? तसेच संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात.

मित्रांनो भारत सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत असते त्यापैकी पीएम फ्री शिलाई मशीन योजना राबत आहे. ही योजना खास महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत महिला मोफत शिलाई मशीन घेऊन घरी बसून रोजगार स्वतः काढू शकतात.Free sewing machine

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान फ्री शिलाई मशीन योजना सर्व भारतीय महिलांसाठी आहे. म्हणजेच या योजनेचा लाभ सर्व भारतातील गरजू महिलांना दिला जाणार आहे. परंतु योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांना अर्ज करावा लागेल.

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते या योजनेचा अर्ज करण्यासाठी उपयुक्त आहेत.

  1. आधार कार्ड
  2. ओळखपत्र
  3. उत्पन्न प्रमाणपत्र
  4. अपंग असल्यास अपंगत्व व्यक्ती वैद्यकीय प्रमाणपत्र
  5. स्त्रिया विधवा असल्यास त्याचे निरीक्षक विधवा प्रमाणपत्र
  6. समुदाय प्रमाणपत्र
  7. पासपोर्ट आकाराचे फोटो
  8. मोबाईल क्रमांक

शिलाई मशीन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी ने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून स्त्रिया सशक्त बनत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करण्याचा प्रयत्न स्त्रिया करत आहेत. स्त्रियांना या योजनेतून भरपूर फायदा होत आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत खालील प्रमाणे पाहूया.

अर्जदार महिलाचे वय 20 ते 40 या दरम्यान असावे आणि अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

केंद्र सरकार मार्फत ही योजना भारतभरात राबवली जात आहे. या योजनेचा लाभ अनेक राज्यांना दिला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे.Free sewing machine

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *