Thu. Nov 21st, 2024
Fruit Crop Insurance
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fruit Crop Insurance: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण शासन निर्णय काय आहे. सरकारकडून हा शासन निर्णय आताच 28 नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास सुरुवात होणार आहे.

या शासन निर्णयानुसार, पिक विमा योजना सन 2019-20 मध्ये आंबिया बहार करता राज्य शिष्याची पुढीलप्रमाणे दिलेली रक्कम 16,25,040 रुपये रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय देखील प्रकाशित करण्यात आला आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.पहा संपूर्ण शासन निर्णय

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक पिकांचे खूप नुकसान होते. याकरिता ही पिक विमा योजना राबविण्यात येत असते. म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळबागांचे किंवा इतर कोणत्याही पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून काही आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना जास्त आर्थिक संकटाला न जाण्यामुळे सरकारकडून काही आर्थिक मदत दिली जाते.Fruit Crop Insurance

सरकारकडून मिळणार आता 2019-20 या वर्षासाठी 16,25,040 एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वितरित केले जाणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळणार आहे हे देखील आपण पुढील प्रमाणे पाहूयात. शासन निर्णयानुसार, कोणत्या फळपीक विमा मिळणार आहे हे खालील प्रमाणे दिले आहे.

ज्या शेतकऱ्यांचे पुढे दिलेल्या फळबागांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणते फळबाग आहेत हे आपण पाहूयात,1) मोसंबी 2) संत्रा 3) द्राक्ष 4) डाळिंब 5) केळी 6) काजू 7) आंबा फळबागांचे नुकसान झाले असेल तर त्या शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार असल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.Fruit Crop Insurance

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *