Gold Rate Today: खुशखबर..!! सोन्याच्या भावात आज तब्बल 5750 रुपयांनी घसरण, लगेच पहा जिल्हयानुसार आजचे सोन्याचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, सध्या देशभरात महागाई खूपच मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच जुलै महिन्यातील दुसऱ्या हप्त्यात सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाले आहे. या घसरणीमुळे सोन्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दी देखील वाढलेली आहे.

मित्रांनो सोन्याच्या उंच आणखी किमती पासून आज तब्बल 5750 रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे भाव हे हळूहळू 200-300 अशा पद्धतीने वाढतात. आणि त्यानंतर काही दिवसांनी सोन्याच्या भावात लगेच घसरण करण्यात येते यामुळे ग्राहकांची गर्दी देखील सोने-चांदी खरेदी करण्यासाठी लागते.

त्याचबरोबर सोने चांदी विक्री देखील झपाट्याने होते. त्याचबरोबर आजचे काही प्रमुख शहरातील सोन्याचे बाजार भाव खालील प्रमाणे आहेत…Gold Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
प्रमुख शहर सोन्याचा 10 ग्रॅम 22 कॅरेट चा भाव
मुंबई 67 हजार 820 रुपये
पुणे 67 हजार 830 रुपये
नागपूर 67 हजार 190 रुपये
नाशिक 66 हजार 70 रुपये
ठाणे 66 हजार 70 रुपये
छत्रपती संभाजीनगर 66 हजार 390 रुपये
सोलापूर 66 हजार 470 रुपये
नांदेड 66 हजार 520 रुपये
कोल्हापूर 66 हजार 470 रुपये

Leave a Comment