Gold Rate Today: सोन्याच्या भावात आज तब्बल 6200 रुपयांनी घसरण..!! लगेच पहा तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, सोन्याच्या किमतीत दररोज चढ उतार सुरू आहे. आणि त्याचबरोबर आज सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या किमती शुद्धतावर ठरवल्या जातात. यामुळे सोने खरेदी करताना देखील सोन्याची शुद्धता हा महत्त्वाचा घटक मानला जातो.

त्याचबरोबर 100 टक्के शुद्धता असलेले सोने हे 24 कॅरेट सोने म्हणून संबोधले जाते. परंतु, या शुद्ध पुण्यापासून दागिने बनवता येत नाहीत. यामुळे वीस कॅरेट किंवा 22 कॅरेट सोन्यापासून दागिने बनवले जातात.

आणि या 22 कॅरेट तसेच वीस कॅरेट सोन्याच्या किमती देखील वेगवेगळ्या असतात. त्याबरोबर मित्रांनो आपण आज या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याच्या किमती पाहणार आहोत.Gold Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्याचबरोबर सोन्याला सर्वात मौलवान धातू देखील मानले जात आहे. त्याचबरोबर सोन्यामध्ये अनेक जण गुंतवणूक देखील करत आहे. त्याचबरोबर ज्या वेळेस जास्त भाव मिळेल त्यावेळेस सोने विक्री करून त्यातून अनेक जण नफा कमवत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांसाठी देखील ही एक खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. 10ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे भाव खालील प्रमाणे आहेत….

प्रमुख शहर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे भाव
मुंबई 67820
पुणे 67830
नागपूर 67190
नाशिक 66070
ठाणे 66070
छत्रपती संभाजी नगर 66390
सोलापूर 66470
अमरावती 66470
नांदेड 66520

Gold Rate Today

Leave a Comment