Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. मात्र आज अचानक सोन्याच्या भावात 910 रुपयांनी घसरण झाली आहे. आणि याच कारणामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दुकानात पाहायला मिळाली आहे. चला तर मग आजचे सोन्याचे जिल्ह्यानुसार बाजार भाव बघूया.
मित्रांनो आपण 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या जिल्ह्यानुसार किमती बघुयात…
- मुंबईमध्ये आज 57820 रुपये सोन्याची किंमत आहे
- पुण्यामध्ये आज 57820 रुपये सोन्याची किंमत आहे
- नागपूर मध्ये आज 51190 रुपये सोन्याची किंमत आहे
- ठाणे मध्ये आज 48070 रुपये सोन्याची किंमत आहे.
- संभाजीनगर मध्ये आज 52390 रुपये सोन्याची किंमत आहे
- सोलापूर मध्ये आज 51470 रुपये सोन्याची किंमत आहे
- नांदेड मध्ये आज 51520 रुपये सोन्याची किंमत आहे
- कोल्हापूरमध्ये आज 51470 रुपये सोन्याची किंमत आहे.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असेच दररोज अपडेट होणारे सोन्याचे बाजार भाव पाहायचे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर तुम्हाला सोयाबीन बाजार भाव, कापूस बाजार भाव, कांदा बाजार भाव, तुर बाजार भाव त्याचबरोबर इतर सर्व पिकांचे बाजारभाव आणि पेट्रोल आणि डिझेलचे बाजारभाव देखील बघायला मिळतील. यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नक्कीच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा…
येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा