Google pay scheme: नमस्कार मित्रांनो, तुमचे आमच्या या `नवीन योजना’ पोर्टलवर मनापासून स्वागत आहे. आपण दररोज या न्यूज पोर्टल वर नवनवीन योजना म्हणजेच सरकारने काढलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना, नागरिकांसाठी ऑफर्स, बचत गटातील महिलांसाठी योजना, त्याचबरोबर आज सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाची आणि फायद्याची गुगल पे ची ऑफर पाहणार आहोत.
अधिकृत माहितीनुसार, तुम्ही जर गुगल पे ने पेमेंट करत असाल तर तुम्हाला प्रत्येक पेमेंट नंतर 50 रुपये ते 100 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला थोडे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. हे महत्त्वाचे काम म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या अकाउंट वर रक्कम ट्रांसफर करावी लागणार आहे.
यामुळे तुम्हाला गुगल पे च्या प्रत्येक ट्रान्सफर वर कॅश बॅक मिळू शकतो. परंतु, तुम्ही जर एकटीच भरपूर कॅश बॅक मिळवण्यासाठी मोठी रक्कम ट्रान्सफर केली तर तुम्हाला कॅश बॅक मिळणार नाही. कॅरीबॅग मिळवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या अकाउंट वर म्हणजेच खात्यावर पेमेंट करावे लागेल.Google pay scheme
दिलं काही दिवसात भारत देश हा डिजिटल होत चालला आहे. आपल्या देशातील सर्वसामान्य व्यक्ती देखील आता ऑनलाइन पेमेंट करू लागले आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन पेमेंट करताना अनेकांना कॅशबॅक देखील मिळत असल्याने त्यांचा खूप मोठा फायदा होत आहे.
ऑनलाइन पेमेंट केल्याने कॅशबॅक मिळत आहे. यामुळे ऑनलाइन पेमेंट करण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर आता गुगल पे देखील प्रत्येक पेमेंट वर 50 रुपये ते 100 रुपये कॅश बॅक देत आहे. यामुळे गुगल पे च्या माध्यमातून अनेक नागरिक पेमेंट करू लागले आहेत.
तुम्हाला सुरुवातीच्या काही गुगल पे च्या ट्रान्सफर वर कॅशबॅक मिळणार नाही. परंतु तुम्हाला हळूहळू कॅश बॅक मिळायला सुरुवात होईल. यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. मात्र हे लक्षात ठेवा की तुम्ही केलेले ट्रान्सफर वेगवेगळ्या खात्यावर असायला पाहिजे.Google pay scheme