Government scheme: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की गरीब कुटुंबातील नागरिकांना सरकार नवीन वर्षा मुळे मोफत धान्य वितरित करणार आहे. प्रत्येक नागरिकांना किती धान्य वितरित होईल. योजनेच्या काही अटी आहेत का, योजनेचा लाभ कसा मिळेल, कोणत्या गरीब कुटुंबातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील हे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत भारत देशातील गरीब कुटुंबातील नागरिकांना पुढील वर्षासाठी धान्य वितरित करण्याचा आदेश दिला आहे. नागरिकांना अन्नधान्य वितरित करण्यासाठी जो होणारा खर्च आहे तो केंद्र शासन करणार आहे. दोन लाख कोटी रुपयांपर्यंत खर्च होईल. गरीब कुटुंबातील नागरिकांना एका वर्षाचे धान्य मिळणार.Government scheme
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थींना धन्य खरेदी करण्यासाठी कुठलाही खर्च करावा लागणार नाही. सरकार नागरिकांना धान्य कमी खर्चात वितरित करणार आहे. नागरिकांनी जर 1 किलो धान्य घेतल्यास ते 2 ते 3 रुपये दराने देण्यात येईल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 5 किलो ग्रॅम धान्य प्रत्येक महिन्याला देण्यात येईल. आणि एकत्र कुटुंब असणाऱ्यांना प्रत्येक महिन्याला 35 किलो धान्य देण्यात येईल. गरीब कुटुंबातील 81.35 कोटी नागरिकांना धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत वितरित केले जाईल.
मित्रांनो, महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राष्ट्रांमध्येही गरीब जनतेसाठी सरकार अनेक योजना राबवून अमलात आणल्या जातात. गरीब जनतेमध्ये कोणी उपाशीपोटी झोपू नये याची काळजी सरकार सतत घेत राहतो. गरीब कुटुंबातील नागरिकांना धान्य खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात त्यामुळे सरकार त्यांना आर्थिक मदत म्हणून धान्य वितरित करणार आहे. अशाच गरीब जनतेसाठी सरकारने प्रति किलोला तीन रुपये दराने तांदूळ तर दोन रुपये प्रति दराने गहू देण्याचा निर्णय घेतला आहे. अन्नधान्य 1 जानेवारी 2023 रोजी वितरित करणार आहे.Government scheme