Gram Panchayat Government Decision: महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायत साठी सरकारने केला नवीन नियम, आज पासून पाळावे लागणार हे नवीन नियम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Gram Panchayat Government Decision: नमस्कार मित्रांनो, आपणास या बातमीमध्ये पाहणार आहोत की, सरकारने महिला ग्रामपंचायत साठी कोणती नवीन निर्णय जारी केले आहेत. आणि ते नियम सरपंचाला पाळावे लागतील.
आता सध्या गावागावांमध्ये सगळीकडे गोंधळ उडाला आहे. आपल्या पती किंवा नातवंडाला सरपंचाच्या कामात सहभागी करून घेतले जात आहे. या संदर्भात शासनाने नवीन नियम उपचार केले आहे.
अशाप्रकारे नियमात न बसणारी वागणूक पाहण्यासाठी त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहे. जिल्हा परिषद अधिकारी, सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय संस्थेच्या अनेक अधिकार व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करण्यात आले आहे असे शासनाला कळवण्यात आले आहे.
जिल्हा परिषद च्या प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा त्यासाठी अधिकाऱ्याने स्वतःची कामे पूर्ण करावीत. परंतु त्या कामांमध्ये स्वतःचा कुटुंबीयांना सहभागी करू नये.
जल प्रधान विभागाने जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयासाठी हे आचारसंहिता लागू करण्यात चा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की अधिकाऱ्यांनी कार्यालयामध्ये वेळ घालण्याची परवानगी नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी 195 च्या नियमानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती यांना त्या आचार समितीचा भंग झाल्यास गैरवर्तनामुळे त्यांच्या पदावरून त्यांना दूर करण्यात येईल.

Leave a Comment