Hawamaan Andaaz Alert: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रभरात येत्या 48 तासासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामागील कारण म्हणजेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज रात्री आणि उद्या दिवसभर अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
पंजाबराव यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 48 तासात कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील 48 तास शेतकऱ्यांनी शेतात जाताना जनावरांची आणि स्वतःची काळजी नक्की घ्यावी असे आव्हान पंजाबराव यांनी केले आहे.Hawamaan Andaaz Alert
दरवर्षीपेक्षा यावर्षी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लवकर मान्सूनपूर्व पाऊस झाला आणि यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या आता उरकत आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये कापूस पिकांमधील पहिली खुरपणी देखील झालेली आहे.
त्याचबरोबर शेतीकामांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगळेच आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु, महाराष्ट्रातील अजून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम राहिली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये सतत होणाऱ्या पसांमुळे पेरण्या लांबणीवर जात आहेत.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दररोज अपडेट होणारा हवामान अंदाज पाहण्यासाठी त्याचबरोबर शेतीतील नवनवीन योजना पाहण्यासाठी आमचा खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा…Hawamaan Andaaz Alert
येथे क्लिक करून शेतकरी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा