Health: हिवाळ्यात आरोग्यासाठी उन्हात बसणे हे फायदेशीर ठरते. शरीर हे हिवाळ्यात फार थंड होते. त्यामुळे असल्यास शरीराला उब मिळते.थंड वातावरणामुळे सूर्याचे तापमान फारसे नसते. त्यामुळे आपल्याला उन्हात आरामदायी वाटते.
हिवाळ्यात सूर्य कोमट असतो व उन्हाळ्यात खडक का तापतो त्याचे कोणते कारण आहे ते आपण पाहूया. असे म्हटले जाते की उन्हाळ्यात पृथ्वी सूर्याच्या खूप जवळ असते. त्यामुळे उन्हाळ्यात सूर्याचे तापमान खूप असते. तर हिवाळ्यात पृथ्वी आणि सूर्य यात अंतर वाढलेले असते. त्यामुळे सूर्याची तापमान पृथ्वीपर्यंत जास्त प्रमाणात पोहोचू शकत नाही त्यामुळे हिवाळ्यातील ऊन कोमट असते.Health
सूर्याची किरणे उन्हाळ्यामध्ये पृथ्वीवर तीव्र कोनात पडतात त्यामुळे सूर्यप्रकाश हा तेवढाच पसरत नाही ज्या ठिकाणी सूर्यकिरण सरळ पडते त्या ठिकाणी सूर्याची तीव्रता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे सूर्यप्रकाश प्रकाश जास्त असतो. एक कारण म्हणजे उन्हाळ्यात दिवस मोठा असून रात्र लहान असते.
तर या उलट हिवाळ्या त पृथ्वीवर सूर्याची किरण कमी कोनात. सूर्यकिरण हे हिवाळ्यात सरळ पृथ्वीवर पडत नाही तर ते खूप ठिकाणी किरणे पसरतात ते पसरल्यामुळे सूर्यप्रकाश हा कमी कमी होतो व उन्हे कोमट असते. हिवाळ्यात दिवस लहान असल्यामुळे व रात्र मोठी असल्यामुळे पृथ्वीवरील तापमान थंड राहते ते लवकर गरम होत नाही गरम होत नसल्यामुळे पृथ्वीवरील हिवाळ्याचे तापमान कोमट असते व उन्हाळ्यातील तापमान खडक असते.Health