High BP Control idea: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला ब्लड प्रेशर विषयी माहिती सांगणार आहोत. बीपीचा आजार आता अनेक जणांना होतो. भारतामध्ये बीपीची समस्या वाढत चाली आहे. हाय ब्लड प्रेशर मुळे हार्ट अटॅक, दिमिंशिया, किडनी डिसीज आणि क्रोनिक यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्यांना आळा घालण्यासाठी काही उपाय पाहूया.
उच्च रक्तदाब असेल तर उच्च रक्तदाबावर उपचार करणे गरजेचे असते. बऱ्याच लोकांची बीपी ही आटोक्यात राहते. काही लोकांच्या बीपीचा आजारावर कमी खर्चाच्या औषधांनी बीपीचा त्रास कमी होतो. परंतु काही चला तर मग नैसर्गिक रित्या बीपी नियंत्रनातं कशी ठेवू शकतो पाहुयात.High BP Control idea
सर्वसामान्य बीपी 120/80 mm of HG पेक्षा कमी असते. सर्वच उत्तम बीपी 90/6omm of HG मानली जाते. सर्वात जास्त बीपी 140/90mm of HG हे आहे. आपल्या शरीरात बीपी बदलत राहते. कधी नॉर्मल होते, तर कधी सर्वात जास्त. हाय बीपी झाली तर ती कमी होणे गरजेचे असते. कमी झाली नाही तर त्यावर आपल्याला उपाय करावे लागतात. तज्ञांची म्हणणे असे आहे. की शरीराची योग्य हालचाल झाली तर बीपीची पातळी बदलते त्यामुळे दररोज किमान 10 ते 15 मिनिटं व्यायाम केला पाहिजे त्यामुळे बीपीचा धोका कमी होतो. कोणताही आजार असो व्यायाम हा सर्वोत्तम उपाय आहे व्यायाम केल्याने निरोगी राहू शकतो.
डीपीचा आजार कमी होण्यासाठी कोणता आहार घ्यायला पाहिजे व कोणता आपण आहार घ्यायला नाही पाहिजे हे आपण पाहूया. उच्च रक्तदाबामुळे तुमचे वजन मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर वजन कमी करून सुद्धा रक्तदाब कमी होतो. कमीत कमी 5 टक्के वजन कमी करावे. रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामधून मिठ, साखरेचे प्रमाण कमी करावे लागेल. घरी केलेलेल्या अन्नाचे सेवन करणे आवश्यक आहे.
मद्यपान आणि धूम्रपान केल्यास रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. जर आठवड्याला 7 ते 13 अल्कोहोलिक पेय जे व्यक्ती घेतात त्यांना उच्च रक्तदाबाचे समस्या होण्याची शक्यता असते. त्यांचा रक्तदाब 53% पर्यंत जातो आणि जे अल्कोहोलिक 14 पेय पितात त्यांना 69% धोका निर्माण होतो. दारू पेक्षाही जास्त धूम्रपान हानिकारक आहे. धूम्रपान करणे बंद केले. तर उच्च रक्तदाब कमी होतो हार्ट अटॅकचा धोका राहत नाही.High BP Control idea