Ladaki Bahan Yojana: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शेवटचे अर्थसंकल्प आताच जाहीर केले आहे. आणि या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आणि या गोष्टींमध्ये महिलांसाठी अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत.
हे अर्थसंकल्प शिंदे सरकार साठी शेवटचे अर्थसंकल्प होते. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक घोषणा करण्यात आले आहेत. चला तर मग श्री माजी लाडली बहीण योजना नेमकी काय आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कोणता लाभ मिळणार? त्याचबरोबर कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार? संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात…
माझी लाडकी बहीण या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच महिला आणि तरुण मुलींना स्वावलंबी बनवणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आत्मनिर्भर होणार आहेत असा सरकारचा दावा आहे. त्याचबरोबर या योजनेने केंद्रलक्षित देखील केले आहे.
मित्रांनो 26 जानेवारी 2023 पासून मध्य महाराष्ट्र मध्ये या योजनेला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर ही योजना मध्य महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी सुरू केली आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ देखील मध्य प्रदेश मधील अनेक महिलांना दिला जात आहे. मध्य प्रदेश मधील प्रत्येक महिलेला एक हजार रुपये महिना दिला जात आहे. त्याचबरोबर या योजनेमुळे मध्य प्रदेश मधील मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांना एक नवीन ओळख मिळाली होती. आणि ही योजना संपूर्ण मध्य महाराष्ट्रात अत्यंत प्रचलित झाली होती.Ladaki Bahan Yojana
त्याचबरोबर आता महाराष्ट्र सरकार देखील या योजनेला येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये फायदा व्हावा या अनुषंगाने सुरू करत आहे. असे प्रश्न चिन्ह विरोधी पक्ष नेत्यांनी देखील उभारले आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी माहिती दिली आहे की ही योजना आता कायम महाराष्ट्रात चालणार आहे.
त्याचबरोबर अंतिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला होता. त्याचबरोबर अजित पवार यांनी या योजनेसाठी तब्बल 46000 कोटी इतका निधी वर्षाला मंजूर केला आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ हा 21 ते 60 वयोगटातील सर्व महिलांना दिला जाणार आहे.
त्याचबरोबर या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील प्रत्येक महिलेला तसेच मुलींना 1500 रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे लागणार आहे. त्यानंतर या योजनेचा लाभ महिलांना दिला जाईल. त्याचबरोबर या योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या सीएसटी सेंटर मध्ये घेऊ शकता…Ladaki Bahan Yojana